विकून टाक या आगामी सिनेमाचं शूट करताना कलाकारांसोबत दिग्दर्शक आणि बाकी मंडळींसोबत केलेली मजा आणि काम याबद्दल जाणून घेऊया या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि कलाकारांकडून. Reporter : Pooja Saraf Cameraman : Faizan Ansari Video Editor : Mahesh Mote